।।श्री गजानन प्रसन्न ।।
श्री देव लक्ष्मी नृसिंह प्रसन्न श्री देवी योगेश्वरी प्रसन्न
श्री ग्रामदेवता प्रसन्न
स. न. वि. वि.
आमचे येथे श्री कृपेंकरुन आमचा नातू चि. पार्थ ( श्री वैभव व सौ धनश्री जोशी यांचा सुपुत्र ) याचा व्रतबंध दि. २७/०४/२०१८ वैशाख शुद्ध द्वादशी वार शुक्रवार शके १९४० रोजी सकाळी ८ वा ५८ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी सह्कटुंब सहपरिवार उपस्थित राहून बटूस शुभाशीर्वाद द्यावेत आणि नंतरच्या पंक्ती भोजनाचा लाभ घ्यावा हि विनंती!
आपले स्नेहाभिलाषी
श्रीमती सरोज सुभाष जोशी
श्री. विजय गणेश जोशी सौ. विनिता विजय जोशी
श्री. मनोज सुभाष जोशी सौ. मानसी मनोज जोशी
श्री. वैभव सुभाष जोशी सौ. धनश्री वैभव जोशी
चि. चेतन आणि चि. चिन्मयी जोशी

कार्यालयाचा पत्ता घरचा पत्ता
गुरुकृपा मंगल कार्यालय, गुरुकृपा मार्ग, ३२५५ खालची आळी, रत्नागिरी, ४१५६१२
पऱ्याची आळी, रत्नागिरी, ४१५६१२ फोन: ९८८१००९९०१, ९४०५७६६७१४
फोन:०२३५२ २२४ ३०९
No comments:
Post a Comment